Aetasha Sansgiri To Play Great Historical Character | Rajesh Shringarpure, Sukhada Khandkekar
2021-07-30 85
अभिनेत्री एताशा संझगिरी सोनी टीव्हीवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत अहिल्याबाईंची मुख्य भूमिका साकारणार आहे. तिचा या मालिकेतील लूक पाहूऊ या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale